Ferfar #4834 · जैनापूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- अक्षयकुमार अनिल कोळी
- First seen
- 54m ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पत संस्था मर्, कोथळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर
लिहुन देणार : मकबूल आब्बास मुजावर रा. जैनापूर गट नंबर/ सर्वे नंबर 246 यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5959 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.15 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मकबूल आब्बास मुजावर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 49 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.