Ferfar #17127 · जयसिंगपूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/3
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 44h ago · left pending list 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : जयसिंगपूर वि.का.स. (विकास) सेवा सोसायटी लि.जयसिंगपूर
लिहून घेणार : संभाजी भाऊसो देसाई, अनिल भाऊसो देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक : 133/3 तपशिल : अनिल बा.डी.फॉर्म ज.पूर विकास सोसा ऐपत र.रु.१५००००/- - 10639
सर्व्हे क्रमांक : 133/3 तपशिल : संभाजी देसाई यांचा जयसिंगपूर विकास सेवा सोसा यांचा र रु १५०००० बोजा नोंद . - 12693
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयसिंगपूर वि.का.स. (विकास) सेवा सोसायटी लि.जयसिंगपूर यांचेकडील पत्र जावक क्र.12/26 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.