Ferfar #17132 · जयसिंगपूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/अ/1/7
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
बाजूस दाखल केले मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील अर्जदार शैलजा अनिल पाटील यांचे मालकीचे रि.स.नं. 78/अ/1 भूखंड क्र 7 क्षेत्र 170.60 चौ.मी. शासन राजपत्र दिनांक 4 मार्च 2025 नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची अनर्जित रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु.152516/- शैलजा अनिल पाटील यांनी डिफेस्ड चलन क्रमांक 0004762473202627 दिनांक 18/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार -1 मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या- 3ब/जमीन/भोगवटाबदल/ एसआर/306/2026 EO-2992626 दि.07/09/2026 इ. चा आदेश प्राप्त झालेने नोंद दाखल केली असे.