Ferfar #17147 · जयसिंगपूर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1/अ/अ
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री. सुहास धन्यकुमार पाटील हे असून त्यांचे नावे अपाक म्हणून आई सविता ह्या आहेत. सध्या सुहास धन्यकुमार पाटील हे सज्ञान झालेले असलेने व सज्ञान झालेबाबत त्यांनी त्यांचे शाळेच्या दाखलेची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड झेरॉक्स प्रत वर्दी अर्जासोबत जोडून इकडील कार्यालयात सादर केलेने तसेच गट नंबर/सर्व्हे नंबर 3/1/अ/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ८९९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुहास धन्यकुमार पाटील अपाक आई सविता यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेची नोंद अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला ता.म.