सातबारा Watch

← संभाजीपुर

Ferfar #15602 · संभाजीपुर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1/36
Talathi
अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार अर्चना जितेंद्र गुप्ता यांचे मालकीचे री .स.नं 11/1 भूखंड क्र 36 क्षेत्र 158.00 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 15% प्रमाणे होणारी र.रु. 40053 /- अर्जदार अर्चना जितेंद्र गुप्ता यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005024598202627 दिनांक 25/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 344/ 2026 EO-3032587 दि.7/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे