Ferfar #15605 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3/27
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील अर्जदार प्रीती भूषण पाटील यांचे मालकीचे री .स.नं 11/3 भूखंड क्र 27 क्षेत्र 450.00 चौमी क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 50% प्रमाणे होणारी र.रु. 380250/- अर्जदार प्रीती भूषण पाटील यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0005190947202627 दिनांक 31/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / बाजूस भोगवटाबदल / एसआर / 328/ 2026 EO-3032233 दि.14/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत 1 ते 2 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस नोंद केली असे.