Ferfar #15616 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2/144
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर येथील अर्जदार संगिता शिवाजी सुर्यवंशी यांचे मालकीचे स न १२/२ भूखंड 144 क्षेत्र 193.70 चौ मी क्षेत्र शासन राजपत्र दिनांक8/3/2019 नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करायची अनार्जित रक्कम 15% प्रमाणे होणारी रक्कम र रु 47360 अर्जदार यांनी डीफेस्त चलन क्रमांक 0004734171202627 दिनक17/08/2026 रोजी शासन खाती भरलेने सदर भूखंड क्षेत्र भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेचा मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र कार्या/३ब/जमीन/भोगवटाबदल/एस आर/395/२०२६/EO-7246030 दि 09/10/2026 चा आदेश प्राप्त झालेने सदरची मिळकत१ ते 3 अटी व शर्तीस अधीन राहून सदर क्षेत्र भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेस नोंद केलीअसे