सातबारा Watch

← संभाजीपुर

Ferfar #15621 · संभाजीपुर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/3/28
Talathi
अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे गट नं बाबत मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र. कार्या.३ ब /जमीन /भोगवटाबदल/एस आर/३५६ /२०२६ Eo- 3037618 दि.३० /०९ /२०२६ चे आदेशाने आदिका तुकाराम कंदले यांनी केले अर्जानुसार मौजे संभाजीपूर येथील गट नं. १२/३ भूखंड क्र २८ क्षेत्र १९८.०० चौमी ही मिळकत शासन राजपत्र दिनांक ०४ मार्च २०२५ नुसार सदर जमीन भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरण करणेची अनार्जित रक्कम १५ % प्रमाणे र.रु.४८४११ /- इतके अर्जदार आदिका तुकाराम कंदले यांनी डीफेस्ड चलन क्र ०००५४४५५३५०२०२६२७ दिनांक ०५ /०९ /२०२६ ने शासन खाती जमा केलेने सदरची मिळकत भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे