Ferfar #15623 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/4/7/2/17
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर ता. शिरोळ येथील राजीव निनाप्पा कांबळे यांचे मालकीचे गट नं 5/4/7/2/17 भूखंड क्र 6 क्षेत्र 88.00 चौमी संपूर्ण क्षेत्र ,शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करावयाची अनर्जीत रक्कम 10% प्रमाणे होणारी र.रु. 17160 /- अर्जदार राजीव निनाप्पा कांबळे यांनी डीफेस्ड चलन क्रमांक 0004813783202627 दिनांक 19/08/2026 रोजी भरलेने सदर भूखंड भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार -१ मध्ये रुपांतर करणेचा मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र. कार्या / ३ब / जमीन / भोगवटाबदल / एसआर / 300/ 2026 EO-2992049 दि. 07/09/2026 इ चा आदेश प्राप्त झालेने नोंद दाखल केली असे १ ते ४ अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे