Ferfar #15624 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2/40
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे गट नंबर बाबत मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र. कार्या.३ ब /जमीन /भोगवटाबदल/एस आर/373/2026 EO-3034059 दि.1/10/2026 ने मौजे संभाजीपूर येथील री.स.नं.नं.12/2 भूखंड क्र 40 क्षेत्र 186.00 चौ .मी ही मिळकत अर्जदार सुलतान हुसेन अपराध यानी शासन राजपत्र दिनांक ०४ मार्च २०२५ नुसार रहिवासी प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरण करणेकरिता बिनशेतीच्या दराप्रमाणे येणा-या किमंतीच्या १५% प्रमाणे र.रु.45477/- दि 05/09/2026 रोजी शासकीय कोषागारात डीफेस्ड चलन क्र 0005445348202627 ने जमा केलेने सदरची मिळकत वरील आदेशाने भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणेस 1 ते 4 अटी व शर्तीस अधीन राहून नोंद केली असे