Ferfar #15633 · संभाजीपुर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2/132
- Talathi
- अपर्णा मच्छिंद्र तारळेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केले मौजे संभाजीपूर येथील अर्जदार श्रीकांत विष्णू सुतार यांचे मालकीचे स न १२/२ भूखंड १३२ क्षेत्र १५५ चौ मी क्षेत्र शासन राजपत्र दिनांक ८ मार्च २०१९ नुसार उक्त जमीन रहिवासी प्रयोजनासाठी भोगावाटादार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करायची अनार्जित रक्कम १५% प्रमाणे होणारी रक्कम र रु ३७८९८अर्जदार यांनी डीफेस्त चलन क्रमांक 000478025202627 दिनक 17/8/2026 रोजी शासन खाती भरलेने मा जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्र कार्या ३ /जमीन/भोगावाटाबद्ल/एसआर/३०५/२०२६ EO-२९९२९२६ दि 7/९/२०२६ ने सदर भूखंड क्षेत्र भोगावातटार वर्ग २ मधून भोगावाटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करणेस नोंद