Ferfar #16155 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- संदीप अनिल बरगाले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली शाखा अर्जुनवाड
गहाणखत लिहुन देणार : सुरज विद्याधर लिगाडे रा. उदगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6275-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज विद्याधर लिगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.