Ferfar #16181 · उदगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन /एस आर /12/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
आदेशाने :- बाजूस दाखल शेतजमीन गट क्र.1027/1/2 क्षेत्र 0.05 हे.आर. गट क्र.785/2 0.20 हे.आर .व गट क्र. 1435 क्षेत्र 0.11 हे.आर.वरील खातेदार जिवबा लक्ष्मण पाटील म.वा. विष्णू जिवबा पाटील म.वा. अशोक विष्णू पाटील वगेरे यांनी मा. तहसिलदार सो शिरोळ यांचेकडील आदेश क्र. क्र.पुनर्वसन /एस आर /12/2026 दि 01/10/2026 रोजी प्रमाणे 7/12 चे इतर हक्कातील पुनर्वसन कायदा 1976 व नियंत्रित सत्ता प्रकारचे शर्तीस पात्र असा शेरा कमी करून व जमिनभोगवटदार वर्ग 01 मध्ये रुपांतरीत करणे करिता वरील आदेश आलेने तसी नोंद 7/12 केली असे.