सातबारा Watch

← चिंचवाड

Ferfar #4727 · चिंचवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
भाग्यश्री हनमन्लू तोंदरोड
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आमाण्णा ककडे चिंचवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिंचवाड गहाणखत लिहुन देणार : कृष्णा बापु नाईक रा. चिंचवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6008-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 403 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा बापु नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : उज्वला मल्लीकार्जुन पटाईत (खाता क्रमांक :- 13076) , सुजाता शंकर नाईक (खाता क्रमांक :- 13076) , विजय‍कुमार कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) , जयकुमार कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) , किरण कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) , कल्पना कृष्णा नाईक (खाता क्रमांक :- 13076) ,