Ferfar #16660 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मयताचे नाव कमी करणे
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुवर्णा उदयसिंग पाटील ह्या दि १२/०८/२०२२ रोजी मयत झाल्या असून त्यांना असणा-या वारसांची नावे यापूर्वीच फेरफार क्र ९५६० दि २०/०८/१९९८ ने दाखल केली असून .मयताचे नाव कमी करणेसाठी मानसिंग दत्तात्रय पाटील यांनी वर्दी अर्ज,वारसा प्रतिज्ञापत्र सोबत मयत दाखला जोडून दिलेने मयताचे नाव कमी करणेची नोंद दाखल केली असे