Ferfar #16669 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- संभाजी बापुसाहेब घाटगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार :सखाराम उर्फ दादा जोशी गणेश सहकारी बँक लि. कुरुंदवाड , -
लिहून देणार : दत्तात्रय मोरेश्वर फाटक व निषाद दत्तात्रय फाटक रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5654 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32,00,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन दत्तात्रय मोरेश्वर फाटक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि १८/०९/२०२६ जावक क्र ३०३/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.