Ferfar #7305 · अर्जुनवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 55/2025
आदेश दिनांक : 07/05/2026
बाजूस नमूद जमिनीचे खातेदार गुरुदास आण्णाप्पा भानुसे यांनी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड न केलेने यांचे गट नं.४१९,३३० वर र.रु.५५९४३८/.चा जप्ती आदेश नोंद करणे बाबत विशेष विक्री अधिकारी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांनी वर्दी अर्ज सोबत जप्ती आदेश जोडून दिलेने ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद केली असे .