Ferfar #9321 · शिरटी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- रवि रमेश कांबळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रकाश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिरटी
गहाणखत लिहुन देणार : बापू आप्पू टारे रा. शिरटी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6433-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 686 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू आप्पू टारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयपाल कल्लाप्पा टारे (खाता क्रमांक :- 662) ,
सुरेश श्रीपाल टारे (खाता क्रमांक :- 662) ,