Ferfar #3870 · कुटवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393
- Talathi
- प्रतापसिंह तुकाराम धोंड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/6/2026
आदेश दिनांक : 12/08/2026
मा. तहसिलदारसो, शिरोळ यांच्या आदेशाने तानाजी शंकर कांबळे व संभाजी शिवाजी कांबळे यांच्या हिशेचे 0.25 हे. आर.क्षेत्रावरील 7/12 चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त, नवीन अविभाज्य सत्ता प्रकार व तबदील न करणेचा शर्तीवर 1 ते 12 अटीस पात्र असा शेरा कमी व जमीन भोगवाटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत अशी नोंद करण्यात आली