Ferfar #5247 · कनवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- दिगंबर बाबू शिकलगार
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केल्या जमिनीमध्ये गट क्रमांक ३४७ मध्ये लिहून देणार - अल्लाउद्दिन सिराज धारवाडे यांनी लिहून घेणार - अक्रम इमाम धारवाडे यांना दु.नि.शिरोळ यांचेकडील र.दस्त क्रमांक ३१२७ दिनांक – २७/०५/२०२६ ने बक्षिसपत्राने दिलेले आहे,परंतु या रजिस्टर दस्ताप्र्माने लिहून घेणार यांचे नाव अक्रम इमाम इमाम धारवाडे असे फेरफार क्रमांक ५१३८ दिनांक – १६/०६/२०२६ ने नोंद झालेले आहे.सबब दु.नि.शिरोळ यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक ६०४७ दिनांक – ०८/१०/२०२६ नुसार लिहून घेणार यांचे नाव अक्रम इमाम धारवाडे असे दुरुस्त करून दिलेने ७/१२ पत्रकी नोंद केले असे.