Ferfar #9224 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार गणेश रूपसिंग रजपूत वगैरे यांनी मा.तहसिलदार शिरोळ यांचेकडील क्र.वतन/वर्ग/एसआर/18/2026 दि.01/10/2026 अन्वये मौजे चिपरी येथील हुजूर सनदी इनाम वतनाखालील जमीन गट नंबर 321 क्षेत्र 0.13.50 हे.आर व गट नंबर 327 क्षेत्र 0.80.00 हे.आर क्षेत्रापुरता भोगवटदार वर्ग-२ ची जमीन भोगवटदार वर्ग-1 करणेस परवानगी आदेश देणेत आलेने याबाबत वर्दी अर्ज व आदेश जोडून दिलेवरून गट नंबर 327 मधील 7/12 च्या इतर हक्कातील नोंद कमी करून जमीन भोगवटदार वर्ग-१ अशी नोंद केली तसेच गट नंबर 321 मधील गणेश रूपसिंग रजपूत व अजित रूपसिंग रजपूत यांचे बाबत जमीन भोगवटदार वर्ग-१ करणेत आली क्षेत्र 0.13.50 हे.आर अशी नोंद करणेत आली असे.