Ferfar #9231 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/11
- Talathi
- सुरेखा भुपाल कांबळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : बापू पंडित विकास सेवा सोसा मर्या चिपरी
लिहून घेणार : अरुण शामराव यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 305/11 तपशिल : कर्मवीर भा पा पत संस्था दि कृष्णा बाळा कोरे कर्मवीर भाऊराव पाटील पंत संस्था र रु १००००० - 3589
बापू पंडीत विकास सोसा रु. 200000/- अरुण र रु १५००० + १००००० - 3589
जप्ती आदेश - कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह - 4270
पतसंस्था थकबाकी रु. 100000/- करीता अरुण यादव - 4270
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी कडील पत्र व कर्मवीर भाऊराव पाटील पंत संस्था कडील दि.03/01/2025 रोजीचा आदेश यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन व ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.