सातबारा Watch

← चिपरी

Ferfar #9232 · चिपरी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
सुरेखा भुपाल कांबळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन देणार:- जहांगीर कादरसाहेब मणेर गट/सर्व्हे क्रमांक 449 लागवडीयोग्य एकूण क्षेत्र 0.3750 आर.चौ.मी व. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन घेणार:- शोयब खुदबुद्दीन मणेर (खाता क्रमांक :-4305)ग.न.449लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मुस्लीम धर्माच्या धर्म शास्त्रानुसार मुस्लीम पर्सनल लॉ मधील कायदेशीर लागू तरतुदीनुसार दिनांक 23/10/2026 रोजी जुम्माचे नमाजनंतर दोन साक्षीदारासमोर ५०० रु.चे मुद्रांक वरती रजिस्टर नोटरी नं 372 दि 23/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )दिल्याने बक्षीसपत्र -हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.