Ferfar #9238 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 909
- Talathi
- सुरेखा भुपाल कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मृत्यूपत्राने -बाजूस दाखल केले जमिनीचे भोगवटदार चंपा बाळगोंडा पाटील हे असून त्या दि.26.06/2015 रोजी मयत झाल्या असून तत्पूर्वी त्यांनी आपल्या नावे दुय्यम निंबधक शिरोळ यांचे कडील दस्त.क्र.3167 ने दि.14/06/2004 रोजी आपले नातू सुभाष आप्पासाहेब पाटील व विजय आप्पासाहेब पाटील यांचे नावे सामन हिस्सेने मृत्यूपत्र करून दिलेने सात बारा पत्रकी वरीलप्रमाणे नावे दाखल केली असे.