सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6332 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
395
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026जप्ती आदेश - बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पांडुरंग विष्णू शिंदे हे असून भारती नामदेव चिंदे वगैरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांचेकडून घेतलेले कर्जास जामीनदार असून सदरचे कर्ज थकीत गेलेने सदर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांनी पांडुरंग विष्णू शिंदे यांचे हिस्सेबाबत मे. लवाद अॅड. एस.व्ही.खाडे, जयसिंगपूर यांचेसमोर लवाद अर्ज नंबर 10/2025 मध्ये अंतिम लवाद निवाडा आदेश घेतलेला असून सदर आदेशाची प्रत व विक्री अधिकारी, कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को - ऑप क्रेडीट सोसा लि, जयसिंगपूर यांचेकडील जा.क्र.कर्मवीर मल्टीस्टेट/हेड/विक्री अधिकारी/जप्ती आदेश/2026 - 27/130 दिनांक - 25/09/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम वर्दी अर्जासोबत जोडून इकडील कार्यालयात अर्ज दिलेने सदर आदेशाप्रमाणे पांडुरंग विष्णू शिंदे यांचे हिस्सेबाबत जप्ती आदेश 7/12 चे इतर हक्कात ठेवणेची नोंद केली असे ता.म.