Ferfar #6337 · जांभळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230
- Talathi
- अनंत सुधीर दांडेकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर शाखा नांदणी
गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव नारायण भोसले रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6908-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव नारायण भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अश्विनी रविंद्र भोसले -लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 3223) ,
रविंद्र सर्जेराव भोसले-लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 3223) ,