सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6341 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर शाखा-यड्राव लिहून घेणार : जयवंत सुखदेव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : प्रमाणे जयवंत सुखदेव गायकवाड यानी डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बॅंक लि जयसिंगपूर मल्टीस्टेट बॅंक शाखा यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5942 दिनांक 22/09/2026 व डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर शाखा-यड्राव यांचेकडील पत्र जा.नं.108/2026-27 दिनांक 05/09/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.