सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6343 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
610
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर लिहून घेणार : गणेश बाळासो कुंभार यांनी सर्व्हे क्रमांक : 610 तपशिल : बालासो कुंभार बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर र.रु.250000/- - 4539 बाळासो कुंभार बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर र.रु.250000/ - 4692 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5134 दिनांक 25/08/2026 व डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि.जयसिंगपूर यांचेकडील पत्र जा.नं.157/2026-27 दिनांक 29/07/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.