Ferfar #17718 · नांदणी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- सुनिल रघुनाथ खामकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : श्री आदिनाथ को ऑप बॅक लि इचलकरंजी शाखा जयसिंगपूर
लिहून घेणार : लक्ष्मी अमर पोवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : लक्ष्मी अमर पोवार यानी श्री अादिनाथ को ऑप बॅक लि इचलकरंजी शाखा जयसिंगपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 8500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16525
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील र.द. क्रमांक 6193/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.