Ferfar #17723 · नांदणी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : नांदणी सहकारी बँक लि. नांदणी
लिहुन घेणार : प्रमोद दादू गोपुकुडे
यांनी सर्व्हे क्रमांक 897 वर फेरफार क्रमांक 5558 ने घेतलेला बोजा प्रमोद बाबत नांदणी सह बँक र रु 15000/-+5,50,000/-
सर्व्हे क्रमांक 928 वर फेरफार क्रमांक 11454 ने घेतलेला बोजा नांदणी सहकारी बँक लि.शा.नांदणी र.रु.550000/-प्रमोद बाबत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील र.द. क्रमांक 5919/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.