Ferfar #14290 · यड्राव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3
- Talathi
- गणेश मोहन आवळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली
लिहून घेणार : संजय किसन यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 31/3 तपशिल : दिनांक 12/08/2025 रोजी श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चा संजय किसन यादव यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 13517
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सिद्धिविनायक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 6262/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.