Ferfar #14296 · यड्राव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/1
- Talathi
- गणेश मोहन आवळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : श्री भरत अर्बन को ऑप बँक लि. जयसिंगपूर
लिहून घेणार : वजीर आबा कांबळे
यांनी वजीर कांबळे बाबत भारत अर्बन बँक जयसिंगपूर रु 200000/- - 500
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भरत अर्बन को ऑप बँक लि. जयसिंगपूर यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 2385/2024 दिनांक 27/05/2024 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.