सातबारा Watch

← अब्दुललाट

Ferfar #20731 · अब्दुललाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2245
Talathi
आरती सुरेश चौगुले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.जयसिंगपूर शा.अब्दुललाट लिहून घेणार : मालती जिनपाल गिरमल यांनी सर्व्हे क्रमांक : 2245 तपशिल : प्रमाणे मालती जिनपाल गिरमल यानी कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जयसिंगपूर शाखा - अब्दुललाट यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.19446 .फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक इचलकरंजी.क्र.1 यांचेकडील रजिष्टर रिक्न्व्हेन्स दस्त न.6119/2026 दिनांक-1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.