सातबारा Watch

← अब्दुललाट

Ferfar #20775 · अब्दुललाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
198, 227
Talathi
आरती सुरेश चौगुले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा अब्दुललाट , इचलकरंजी लिहून देणार : पवन धनपाल आवटी रा. अब्दुललाट यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7249 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227, 198 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि जयसिंगपूर शाखा अब्दुललाट यांचेकडील पत्र क्रमांक 326 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.