सातबारा Watch

← शिरदवाड

Ferfar #5527 · शिरदवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
गणेश मोहन आवळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. दाखला/बोजा/01/2026 आदेश दिनांक : 13/02/2026 बाजूस दाखल केले जमिन गट क्र. 254 वरील खातेदार पवनकुमार अशोक गतारे यांनी सदर गटातील त्यांचे नावे असले क्षेत्र हे. 0.22.69 आर चे हमीवर माय चोइस परमिट रूम and बियर बार शिरदवाड ता. शिरोळ बाबत र.रु. 1,00,000/- या रकमेस लायक असलेचा दाखला घेतलेने मा. निवासी नायब तहसीलदारसो शिरोळ यांचेकडील जा.क्र. दाखला/बोजा/01/2026 दिनांक 13/02/2026 प्रमाणे पवनकुमार अशोक गतारे यांचे गट क्र. 254 पै. क्षेत्र हे. 0.22.69 आर चे इतर अधिकारात लायक बोजाची नोंद आदेशाने केली असे.