Ferfar #3727 · शिवनाकवाडी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर
लिहून घेणार : दादा लक्ष्मण खोत
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : लक्ष्मण दादू खोत बाबत जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर यांचा र. रु. 125000/- चा बोजा नोंद - 1389
सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : जयसिंगपुर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपुर यांचा र. रु. 1,25,000/- चा बोजा - 1389
सर्व्हे क्रमांक : 277 तपशिल : लक्ष्मण दादू खोत - जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर र. रु. 125000/- - 1389
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरणपत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 1653/2026 दिनांक 18/03/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.