सातबारा Watch

← तेरवाड

Ferfar #10199 · तेरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
सुरेश श्रीपती खोत
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 हिब्बानामा/बक्षीसपत्राने :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार 1)शमशुद्दीन बालेचॉंद मणेर गट नं. 542 मधील त्यांचे स्वकस्टार्जीत जमीनीचे सामाईक हिस्सेचे खाते क्र.1344 मधील एकूण क्षेत्र : 0.12.40 आर. पैकी आपल्या हिस्सेचे क्षेत्र : 0.0310 आर. हे त्यांनी मुस्लीम कायद्यानुसार तोंडी हिब्बानामा/बक्षीसपत्राने स्व-जातीतील जातीने मुस्लीम असणाऱ्या आपल्या मुलास आरीफ शमशुद्दीन मणेर यांना दिनांक : 27/10/2026 रोजी तोंडी हिब्बानामाने साक्षीदार 1) सादात शमशुद्दीन मोमीन राहणार कुरुंदवाड व 2) अझरूद्दीन बाबासाहेब मुल्ला राहणार तेरवाड यांचे समक्ष विनामोबदला हिब्बानामा करुन दिलेने व अॅडवोकेट N.J.Patil कुरुंदवाड पब्लिक नोटरी कोल्हापूर जिल्हा यांचेकडील sr.no.1276 पान नं 1 ते 22 दिनांक : 27/10/2026 रोजी नोंद केलेने तोंडी हिबानामा प्रमाणे आरीफ शमशुद्दीन मणेर यांना वाटणीस आलेले क्षेत्र : 0.0310 आर. हिब्बानामा केले प्रमाणे 7/12 पत्रकी नोंद केली असे