Ferfar #15684 · कुरुंदवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1085
- Talathi
- नितीन सुरेश जाधव
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : दि फेडरल बँक लि.शाखा नृसिंहवाडी
लिहून घेणार : सुरेश कल्लाप्पा गवंडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 1085 तपशिल : बोजा- सुरेश कल्लाप्पा गवंडी याचा दि फेडरल बँक लि.शाखा नृसिंहवाडी र.रु. 32,75,000- बोजा नोंद - 13623
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत र.द.नं.6129/2026 दिनांक 13/10/2026 रोजीचे दस्त करुन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.