Ferfar #15686 · कुरुंदवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1044
- Talathi
- नितीन सुरेश जाधव
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जिनेंद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बुबनाळ ता शिरोळ जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : जयकुमार जिनपाल पोमाजे रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6198-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1044 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार जिनपाल पोमाजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.