सातबारा Watch

← कुरुंदवाड

Ferfar #15710 · कुरुंदवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1
Talathi
नितीन सुरेश जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : श्री दत्तराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. लिहून घेणार : रमेश बाबासो मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 61/1 तपशिल : प्रमाणे रमेश बाबासो मोरे यानी श्री दत्तराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नृसिंहवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत र.द.नं.6535/2026 दिनांक 03/11/2026 रोजीचे दस्त करुन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.