Ferfar #10359 · अकिवाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- सीमा विजय धुत्रे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : जयकिसान विविध कार्यकारी सह. सेवा संस्था मर्या, अकिवाट
लिहून घेणार : वृषभ बापू रायनाडे यांनी डी.बोजा जयकिसान विकास सेवा सोसा.अकिवाट र.रु. 2,25,000/- बापू रायनाडे बाबत 3353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.046/2026 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.