Ferfar #10361 · अकिवाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 667/2
- Talathi
- सीमा विजय धुत्रे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कृष्णामाई ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या अकिवाट
लिहून घेणार : सुनिल कृष्णात तवंदकर यांनी सर्व्हे क्रमांक 667/2 तपशिल कृष्णांत दादू तवंदकर यानी कृष्णामाई ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आकिवाट ता शिरोळ जि कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 11,00,000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक,शिरोळ यांचेकडील दस्त क्र.6171/2026 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.