Ferfar #10366 · अकिवाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 775
- Talathi
- सीमा विजय धुत्रे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड,ता.शिरोळ,जि.कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : पुष्पा देवेद्र दानोळे रा. अकिवाट यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 775 क्षेत्र 0.4223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा देवेद्र दानोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.