सातबारा Watch

← अकिवाट

Ferfar #10367 · अकिवाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1, 46/2
Talathi
सीमा विजय धुत्रे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : कै रघुवीर आवटी हनुमान विकास सेवा सोसा मर्या अकिवाट, लिहुन देणार : गजानन आण्णाप्पा कोष्टी रा.अकिवाट यांनी कै रघुवीर आवटी हनुमान विकास सेवा सोसा मर्या अकिवाट इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46/1, 46/2 क्षेत्र 0.57 वर रक्कम रुपये 4,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.