सातबारा Watch

← शेडशाळ

Ferfar #6476 · शेडशाळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
625
Talathi
कपिल कल्लापा म्हैशाळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शंकर भरमू केरीपाळे लिहून घेणार : राकेश शिवपाद हालंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 625 तपशिल : राकेश हालंडे यांनी ०.४० आर क्षेत्र ५+१ =०६ वर्षे शंकर केरीपाळे यांना गहाण स्वरूपी मुदत खरेदी दिली - 3992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाण स्वरूपी मुदत खरेदी बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 3835 दि 10/06/2025 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.