Ferfar #16780 · आलास
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 754
- Talathi
- शिवप्रसाद पि चौगुले
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जिनेंद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बुबनाळ ता.शिरोळ जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अमृत बाळासो कुंभार रा. आलास यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6572-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 754 क्षेत्र 0.3767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृत बाळासो कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.