Ferfar #9704 · घोसरवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- जलबा शेषराव मेटकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-09-2026
लिहुन देणार:-
शिंगाडी कल्लाप्पा पुजारी (पुंडलिक दत्तू घुणके) - - -रा. घोसरवाड (खाता क्रमांक 1139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2625 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आप्पासो आण्णाप्पा बारवाडे ,प्रकाश श्रीपाल बारवाडे - - -, (खाता क्रमांक :-4944) गट/सर्व्हे क्रमांक 112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3566 दिनांक 09/12/1998 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.(तत्पूर्वी दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1765 दिनांक 18/06/1993 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन कल्लाप्पा शिंगाडी पुजारी यांनी सदर क्षेत्र पुंडलिक दत्तू घुणके यांना खरेदी दिले होते) सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.