सातबारा Watch

← घोसरवाड

Ferfar #9734 · घोसरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
926
Talathi
जलबा शेषराव मेटकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केले गट नं. 926 मधील खातेदार अरुणा दिलीप माने क्षेत्र 1.05.00 हे.आर. बाबासो बंडू सुतार 0.74.00 हे.आर. व रामचंद्र आप्पा सुतार 0.58.00 हे.आर. जमिनी कुळ कायद्याने प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्रा.क्र.336/जमीन-01(ई-1379234) अन्वये कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीस 10 वर्ष पूर्ण झाले असलेस सदर जमिनीचे जमीन महसूल आकाराचे 40 पट रक्कम माफ करणेत आला आहे. मे.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का.एसआर- 51/2026 दि.08/10/2026 ने नमूद केलेल्या गटाचे जमिनीच्या अधिकार अभिलेखातून मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन कायदा अधिनियम 1948 मधील कलम 43 ची शर्त व नोंद कमी करावी आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतुदीप्रमाणे जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करावी असा आदेश केलेने नमूद गटाचे सातबारा चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 ची शर्त व नोंद कमी करून जमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये करणेची आदेशाप्रमाणे नोंद केली असे.