सातबारा Watch

← घोसरवाड

Ferfar #9741 · घोसरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
127, 206, 215, 433, 933, 961
Talathi
जलबा शेषराव मेटकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल शांताबाई नारायण कमते यांनी धवलसागर ग्रामीण बि. शे. सह. पतसंस्था मर्या. घोसरवाड यांचेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने त्यांचे कर्जाकरिता जामीनदार 1) दिनकर आत्माराम गवंडी गट नं. 206 2) संभाजी पुंडलिक मेटकर गट नं. 127 गट नं. 215 गट नं. 433 गट नं. 933 व गट नं. 961 सदर मालमत्ता फेरफार क्र. 8744 ने ही स्थावर मालमत्ता जप्त करणेत आली होती. सबब विशेष वसुली अधिकारी धवलसागर ग्रामीण बि. शे. सह. पतसंस्था मर्या. घोसरवाड यांचेकडील जा.क्र 139/26-27 दि. 26/10/2026 रोजी जप्ती आदेश रद्द करणेचा आदेश झालेने. 7/12 च्या इतर हक्कातील जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे.