Ferfar #3950 · टाकळीवाडी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- राहुल राजगौडा सनदी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : दादासो मल्लाप्पा राजमाने
लिहून घेणार : संतोष अशोक राजमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : अशोक भुजिंगा राजमाने यांनी दादासो मल्लाप्पा राजमाने यांचेकडून र रु 200000/- घेऊन मुदत वर्षे 8+2=10 वर्षाकरिता क्षे.0.27.37 वरती मुदत खरेदी दिली. - 2303
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतमा.दुय्यम निंबधक शिरोळ यांचा रीकन्वेंस दस्त क्र.६२६०/२०२६ दि १९/१०/२०२६चा दस्त दिलेवरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.